प्रिय जनहो (DEAR ALL )
Saturday, January 14, 2017
Wednesday, March 18, 2015
Wednesday, February 11, 2015
Saleel
चिरंजीव सलील , रविवार दिनांक ८ रोजीलोकरंग ह्या पुरवणीतला तुझा कानगोष्टी हा लेख वाचला फार आवडला ,"आयुष्यावर बोलू कांही मधला आमचा लाडका सलील परत दिसला .तुझ्या ह्या कानगोष्टी तून तू काही रिकामटेकड्या आणि जगाच्या कल्याणाची आणि सार्वजनिक नितीमत्तेची काळजी जणू नियतीने आपल्याच शिरावर टाकली आहे असे समजून अक्षरशः "भाकणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांवर चपराक मारली आहेस ,काहीतरी अफवा पसरवणारी हि मुसोलिनीची अवलाद कित्येकांचे आयुष्य बरबाद करतात ,त्यांना सार्वजनिक नितीमत्तेची कसलीही चाड नसते ,जगात नर आणि मादी सोडून कुठलीही नाती ते मानत नाहीत ,असूया हा स्थायी भाव प्रगत करत हे वाचाळवीर अफवा पसरवण्याचे काम सातत्याने करत असतात .,समाजजीवन कलुषित करून आपली कंडू शमवणे हेच ह्या लोकांचे काम असते ,आणि आशय लोकांच्या माकड चाळ्यांकडे दुर्लक्ष करणे बरयाच वेळा परवडणारे नसते कारण "म्हातारी मेल्याचे दुक्ख्ख नाही पण काळ सोकावतो ,अश्या प्रवृत्तींवर सामाजिक बहिष्कार घालून सुसंस्कृत मराठी समाजानी एक नवीन दिशा दाखवावी .तुझ्या कानगोष्टी तून ह्याला तोंड फोडले आहेस ,ह्या अपप्रवृत्तींना अंशतः आळा घालण्याचे काम स्पृहणीय आहे ,असेच लिहत जा ,तुझ्या भावी लिखाणाला आणि तुला अनेक आशीर्वाद . तुझा काका शशांक रांगणेकर . ता. क. हे काका पुतण्याचे नाते आपल्या वयातला फरक आणि तुझ्या बद्दलची आपुलकी दर्शक आहे -- शशांक रांगणेकर ९८२१४५८६०२ -- From The Dessk of Shashank 207 B,Planet Industrial Premises Co-op Society Limited, Subhash Road, Vile Parle (East) , Mumbai - 400 057 India Tel :91-022- 26144220,91-022-26120460 Fax : 91-022-26135682
Saturday, October 11, 2014
उपख्यांवरून ब्राम्हणत्व ठरते तेकेवळ सामाजिक अथवाराजकीय सोयींसाठी ,पण खरेब्राम्हणत्व ठरते तेमाणूस जेव्हा सतीअरुंधतीच्या ब्राम्हणाच्या व्याखेत बसतो तेव्हा,"याह ब्रम्ह जानाति सहाब्राह्मणः "हि अरुंधतीचीव्याख्या आणि केवळह्या व्याख्येत बसणाराविपिन खरा ब्राम्हणआहे आणि त्यामुळेचत्याचा अभिमानही सार्थ आहे.
"एकाच संधी असतेआयुष्य जगण्याची "हे ज्याला कळले त्यला ब्रम्हज्ञान प्राप्त झालेम्हणायला हरकत नाही,कारण आयुष्य एकाचमिळते अशी जाण असणारामाणूस भविष्यावर अवलंबूनन राहता वर्तमानाच्या सहाय्याने
आयुष्य खर्या अर्थाने संपन्नकरत असतो
सामाजिक घटना इतिहासह्याचे भान ठेवणेफार आवश्यक आहेज्या जगात आपणराहतो त्या जगाशीआपले देणे घेणेअसतेच ,जगात राहूनआपल्या घराची मनाची आणिबुद्धीची कवाडे झाकणे हि खरीतरकृताघानता ठरेल ,समाजात घडणाऱ्यासाधक बाधक घटनाक्रमांची नोंद घेऊनयोग्य वेळी त्यावरभाष्य करणे आणितीही सभ्य भाषेतकरणे हा समाजप्रबोधनाचा अविभाज्य भाग आहे,सामाजिक संकेत स्थळे हिउखाळ्या पाखाळ्या काढण्याची जागानाही असे ठणकावून सांगणाराविपिन मनापासून भावतो
संवेदना शीलता हे एकमराठी मनाचे आद्यस्वरूप
,मातृभाषेवर प्रेम हि त्याचीदुखती राग ,मुंबईतमराठीला आणि मराठीमाणसाला जागा नाहीअशी सल ठेऊनराहणारी माणसेच एक दिवससंयुक्त महाराष्ट्र घडवतात ,आपल्यामनातली हि सलविपिन सतत दर्शवितअसतो आणि तेहीअंग्लाभाशेवर प्रभुत्व नाही हिम्हणून नव्हे तर मातृभाषेवरमनापासून प्रेम आहे म्हणून.
तरुण वयातही सामाजिकजाणीवाचे भान ठेवणाराहा युवक खर्याअर्थाने "हिंदू ब्राम्हण"आहे
कारण जगातली सगळ्यातचांगली आणि वाईटगोष्ट एकाच आहेती म्हणजे माणसाचेमन , आणि ज्यालामनाचे हे ब्रम्हस्वरूप ज्ञान प्राप्त झालेआहे त्याहून मोठाब्राम्हण कोणता ,
विपिन च्या ह्याब्रम्ह स्वरूपाला मैत्रायाणाचे अभिवादन

वाढ़ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,मराठी कविता तुझी सदैव ऋणी राहिल. तुझी कविता एकणे हा एक रोमान्चकारी अनुभव ,कधी तुझे शब्द आनन्दाचे सोनेरी स्वप्न घेउन येतात तर कधि दुक्खचा वैशाख वणावा,कधि इश्काची गुलाबी स्वपने तर कधि विरहाची काळ रात्र .तु शत प्रतिशत कवि आहेस . भाव आणि शब्द तुज़े कायमचे गुलाम पाहिजे तेव्हा पाहिजे त्या रुपात भावात तुझ्या साथीला ते तयार.
मानवी मनातले कुठ्लेहि भाव तुला अनोळाखी नाहीत ,तुज़े भाव विश्व तु निर्मितोस आमच्या हातला धरुन सफरिला नेतोस ,शब्द आणि भाव इतके प्रभावी कि सोडु म्हणता तरी हात सुटत् नहि. .
पुराण कथेताल्या विश्मित्रानी स्वताहाचे एक जग निर्माण केले होते तु हि तसेच जग तुज्या रसिक श्रोत्यां साठी निर्माण करतोस आत जायचा रस्ता कळतो पण बाहेर पडायाचा रस्ता मात्र दिसत नहि,तुझ्या महिअफिलिच्या बाहेर पड तो तो तुज्या शब्दांच्या रमल खुणाची शाल पांघ रुनच..प्रेक्षकाला बंदिस्त करणारी तुझी कविता . एक इष्टपत्तिच बाँधणरि तरिही मुक्त करणारी,,,तरुणाइ शब्दावर डोलते आणि बुजुर्गायत विचार करते,अशि बहुआयामी कविता ,शब्दात बंदिस्त न होणारी.तुझ्या काव्यापुढे हे शब्द केवळ l अपुरेच. शब्द सम्पत्तिच्या ह्या बेताज बादशाहला द्ययाचे तरी काय
शुभेच्छा आणि शुभेछां शिवाय ,.
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२
चिरंजीव प्राजक्त
